RTE Maharashtra Lottery Result 2024 link :राज्यातील नामांकित खाजगी शाळांमध्ये RTE अंतर्गत मोफत प्रवेश दिला जातो, यंदा संबंधित प्रकरण न्यायलयात असल्याने आरटीई 25 टक्के प्रवेशास विलंब झाला आहे, मात्र आता मा. न्यायालयाच्या निकालानंतर आरटीई पोर्टलवर लॉटरी यादी जाहीर झाली आहे.
'आरटीई' प्रवेशाची पहिली यादी जाहीर, आता प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी
शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील RTE प्रवेशासंदर्भात यंदा मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असून, मे महिन्यात आर टी ई 25% प्रवेश प्रक्रिया नव्याने पुन्हा राबविण्यात आली, त्यानंतर पालकांनी ऑनलाईन अर्ज केले, त्यानंतर 7 जून 2024 रोजी RTE ची ऑनलाईन सोडत काढण्यात आली, मात्र लॉटरी ची निवड यादी (RTE Lottery Result 2024 25 PDF) राखून ठेवण्यात आली आहे.
प्रतीक्षा यादी जिल्हानिहाय येथे पाहा
मेसेज (SMS) वर विसंबून न राहता स्वतः करा पडताळणी
'आरटीई' 25 टक्के लॉटरी निवड झालेल्या पालकांना SMS प्राप्त न झाल्यास खालील प्रमाणे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता.
मेसेज (SMS) वर विसंबून न राहता स्वतः करा पडताळणी
अधिक माहितीसाठी : https://student.maharashtra.gov.in/