'आरटीई' 25 टक्के अंतिम निकाल लॉटरीची यादी जाहीर ? RTE पोर्टलवर जाहीर सूचना | RTE Lottery Result 2024 25

RTE Lottery Result 2024 25: 'आरटीई' 25 टक्के अंतिम निकाल लॉटरीची यादी जाहीर करण्यासंदर्भात RTE च्या पोर्टलवर महत्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. 

RTE Lottery Result 2024 25

राज्यातील 'आरटीई' 25 टक्के लॉटरी निकालाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून, RTE पोर्टलवर पुढील प्रमाणे सूचना जारी करण्यात आली आहे. 

मा. उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका(एल) क्र 14887/2024 प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत मा. न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार २५ टक्के प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल याची संबधितांनी नोंद घ्यावी.

शिक्षण हक्क 'आरटीई' योजनेंतर्गत राज्यातील आर्थिक व वंचित घटकातील बालकांसाठी 9 हजार 217 शाळांमध्ये जवळपास 1 लाख 5 हजार 399 जागांसाठी 2 लाख 42 हजार 913 ऑनलाईन अर्ज भरण्यात आले असून, निवड झालेल्या बालकांना मोफत प्रवेश मिळणार आहे. त्यांची RTE Lottery Result 2024 25 PDF यादी RTE पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे.

आरटीई' लॉटरी निवड यादी जाहीर होताच येथे पाहा

'आरटीई' 25 टक्के लॉटरी निवड झालेल्या पालकांना SMS प्राप्त न झाल्यास खालील प्रमाणे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती  पाहू शकता.

लेक लाडकी’ योजनेचा लाभ किती? अर्ज कोठे करावा? जाणून घ्या तपशील

आरटीई ऑनलाईन अर्जाची स्थिती अशी तपासा - RTE Online Application Status

आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर पालक आपल्या अर्जाची स्थिती RTE Portal वरील Application Status या टॅब वर पाहू शकता.

स्टेप १ : Application Wise Details - अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी RTE Official Website वर जा (लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे)

स्टेप २ : तिथे HOME पेजवर - Application Wise Details - अर्जाची स्थिती असे ऑप्शन शोधा आणि त्यावर क्लिक करा.

स्टेप ३ : आता Application No. : मध्ये आपल्या अर्जाचा नंबर टाकून अर्जाची स्थिती पहा.

RTE Admission Portal Official Website Link : https://student.maharashtra.gov.in/

'आरटीई' लॉटरी निकाल यादी जाहीर, होण्यास का होत आहे विलंब? 'या' पर्यंत पालकांना करावी लागणार प्रतीक्षा

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी आनंदाची बातमी!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now