आरटीई लॉटरी निकाल 'लाईव्ह' कार्यक्रम येथे पाहा । RTE Lottery Result SCERT Maharashtra Live

RTE lottery 2024

RTE Lottery Result SCERT Maharashtra Live : शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी)  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात आली आहे.

आरटीई लॉटरी निकाल 'लाईव्ह' कार्यक्रम । SCERT Maharashtra Live

rte-lottery-result-scert-maharashtra-live-programme

  • लॉटरी निकाल: शुक्रवार, 7 जून 2024
  • वेळ: सकाळी 11:00 वाजता
  • स्थळ: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे
  • SCERT Maharashtra Live Link : https://www.youtube.com/@SCERTMaharashtra/streams

सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण व्ही.सी द्वारे करण्यात येणार आहे. आपणास ऑनलाईन या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता https://www.youtube.com/live/bNqUW9iKSX0?si=-IcdofISno7Dxm5V लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची निवड यादी कधी जाहीर होणार?

आरटीई ऑनलाईन अर्जाची स्थिती अशी तपासा

आरटीई लॉटरी लिंक

'आरटीई' लॉटरी कशा प्रकारे काढली जाते पाहा

गुड न्यूज! आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी महत्वाचा शासन निर्णय पाहा

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रातील शाळा या तारखेपासून पुन्हा सुरु होणार

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now