मोठी अपडेट! RTE लॉटरी निकाल Live येथे पाहता येणार, आरटीई 25 टक्के प्रवेशाची लॉटरी कशा प्रकारे काढण्यात येते? सविस्तर जाणून घ्या..

RTE Lottery Result : आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 ऑनलाईन सोडत (Lottery Date) दिनांक 7 रोजी 2024 सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने काढण्यात येणार आहे.

rte-lottery-result-2024-25-date

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रीया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.

त्यानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (Lottery) शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार आहे. सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण व्ही.सी द्वारे करण्यात येणार आहे.

'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची लॉटरी कशा प्रकारे काढण्यात येते?

'आरटीई' 25 टक्के लॉटरी सोडत कार्यक्रम (SCERT Maharashtra Live (RTE Lottery) Programme Click Here) राज्यस्तरावर दिनांक 7 जून 2024 रोजी काढण्यात येणार आहे. 

मागील वर्षीचा अनुभव पाहता राज्यातील RTE 25 टक्के अंतर्गत जे आर्थिक व वंचित घटकातील बालकांसाठी प्रत्येक शाळानिहाय एकूण 12 राउंड पद्धतीने लॉटरी काढण्यात येते, RTE ची सोडत प्रक्रिया कशी पार पडते एका उदा. द्वारे समजून घेऊया

आरक्षण व आर्थिक आणि वंचित घटकातील अर्जानुसार प्रत्येक जिल्हानिहाय प्रत्येक शाळेसाठी एकूण 12 राउंड पद्धतीने सोडत काढली जाते.

  • 'आरटीई' पहिला राउंड
  •  0 ते 1 किमी साठी पहिला राउंड
  • 'आरटीई' दुसरा राउंड
  • 1 किमी  ते 3 किमी साठी दुसरा राउंड
  • 'आरटीई' तिसरा राउंड
  • 3 किमी  ते 3 पेक्षा जास्त किमी साठी तिसरा राउंड
  • आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 3 राउंड असे एकूण 6 राउंड पद्धतीने सोडत काढली जाते.

तसेच वेटिंग लिस्ट साठी 6 राउंड असे एकूण प्रत्येक शाळेसाठी 12 राउंड काढले जातात. हे राउंड Random पद्धतीने काढले जातात.

SCERT Maharashtra Live (RTE Lottery) Programme Click Here

विद्यार्थ्यांची निवड यादी कधी जाहीर होणार?

'आरटीई' प्रवेशासाठी 2 लाख 42 हजार 913 ऑनलाईन अर्ज

राज्यातील 'आरटीई' प्रवेशासाठी 9 हजार 217 शाळांमध्ये जवळपास 1 लाख 5 हजार 399 जागांसाठी 2 लाख 42 हजार 913 ऑनलाईन अर्ज भरण्यात आले आहे, रिक्त जागांपेक्षा जास्त अर्ज असल्याने राज्यस्तरावरून ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढण्यात येत आहे.

District RTE Vacancy Total Applications
Ahmadnagar 3023 7407
Akola 2014 4895
Amravati 2396 6655
Aurangabad 4451 15141
Bhandara 763 1955
Bid 2149 5831
Buldana 2581 5394
Chandrapur 1516 3064
Dhule 1137 2890
Gadchiroli 484 883
Gondiya 903 3031
Hingoli 805 1851
Jalgaon 3033 7810
Jalna 1920 5168
Kolhapur 3032 3899
Latur 1865 5763
Mumbai 4810 9902
Mumbai 1455 --"--
Nagpur 6920 20350
Nanded 2601 8953
Nandurbar 419 882
Nashik 5271 14842
Osmanabad 1013 2410
Palghar 4773 3662
Parbhani 1564 3149
Pune 17714 48164
Raigarh 4008 7385
Ratnagiri 812 777
Sangli 1901 2368
Satara 1826 3549
Sindhudurg 293 163
Solapur 2464 5291
Thane 11339 19592
Wardha 1215 3020
Washim 953 2049
Yavatmal 1976 4768
Total 105399 242913

आरटीई ऑनलाईन अर्जाची स्थिती अशी तपासा

आरटीई लॉटरी लिंक

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रातील शाळा या तारखेपासून पुन्हा सुरु होणार

जिल्हानिहाय परीक्षेचे वेळापत्रक, हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

सरकारी नोकरीची संधी! MPSC मध्ये नवीन भरती

पशुसंवर्धन विभागात तब्बल 5250 जागांसाठी जाहिरात पहा

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now