लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज व विधानमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचा विचार करून वेतन त्रुटी निवारण समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यास प्रशासकीय कारणास्तव दिनांक 10 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच, मंत्रालयीन विभागांकडून प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने वेतन त्रुटी निवारण समितीसमोर दि.18 जून 2024 ते दि. 31 जुलै 2024 या कालावधीत सुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
महागाई भत्ता 50% पर्यंत वाढवला, ग्रॅच्युइटीचीही मर्यादा वाढली
Lok Sabha Election Result 2024 Live : Direct Link
राज्यातील या शाळांना अजून एक महिन्याची मोठी सुट्टी
ही संधी सोडू नका, '5250' रिक्त पदांच्या भरतीसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ