विधारपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरु असलेल्या आचारसंहितेमुळे, मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय़ काल मंत्रिमंडळ निर्णय़ात घेतला गेला नाही, अशी माहिती उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी ते बोलत होते. आचारसंहितेत कोणताही मोठा निर्णय घेता येत नाही. आचारसंहिता संपल्यानंतर हा निर्णय़ घेतला जाईल, असं ते म्हणाले.
आरोग्य विभागातील 'या' कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत महत्वपूर्ण बैठक संपन्न; सविस्तर वाचा
नोकरीची संधी! राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत या जिल्ह्यात विविध पदांसाठी जाहिरात
राज्यातील पोलीस भरती संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वेधले सरकारचे लक्ष
- आज पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस भर्तीसाठी आलेल्या उमेदवारांची शासनानं योग्य व्यवस्था न केल्याचं सांगत या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलं.
- भर्तीसाठी आलेल्या उमेदवारांची योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे, तसे निर्देशही सगळ्या विभागांना देण्यात आले आहेत असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं.
- मात्र जर काही ठिकाणी अजूनही व्यवस्था झाली नसेल तर पुन्हा एकदा सूचना देऊन ती करण्यात येईल, असं फडणवीस म्हणाले.
माजी राज्यमंत्री गंगाधरराव गाडे तसंच माजी विधान परिषद सदस्य मधुकर देवळेकर, मधुकर वासनिक, वसंत मालधुरे, वसंतराव ढोबळे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव संमत करत सदनानं त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत या जिल्ह्यात विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत '6' महत्वपूर्ण निर्णय!
कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रलंबित विषयावर बैठक संपन्न;अनेक महत्वाचे मोठे निर्णय!
अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी गुड न्यूज ! वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय