The code of conduct for Lok Sabha elections end : लोकसभेच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगामार्फत देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळविले असल्याची माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
या विभागात आदर्श आचारसंहिता लागू राहणार
राज्यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई, कोकण आणि नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू राहणार असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
गुड न्यूज! आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी महत्वाचा शासन निर्णय पाहा
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मोठा निर्णय!
आरटीई (RTE) लॉटरीचा निकाल Live येथे पाहा
जिल्हानिहाय परीक्षेचे वेळापत्रक, हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक
महाराष्ट्रातील 48 मतदारसंघ निहाय विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी