महत्वाची अपडेट! कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांच्या समवेत आज दिनांक 24 जून रोजी प्रलंबित मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Government Employees

यापूर्वी दिनांक 10 जून रोजी यासंदर्भात बैठक झाली होती, त्यानुषंगाने आता पुन्हा राज्य शासनाच्या दिनांक 18 जून रोजीच्या पत्रान्वये सदर बैठक आयोजित करण्यात आली आहे.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक होणार आहे.

अशा स्वयंसेविकासाठी लेटेस्ट अपडेट

सदर बैठक सोमवार, दिनांक 24 जून 2024 रोजी दुपारी 4 वाजता मा. मुख्य सचिव यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

आरोग्य विभागातील 6368 इतक्या अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत 9480 वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा - सविस्तर जाणून घ्या.

या बैठकीच्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांच्या प्रलंबित मागण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा संबंधित मंत्रालयीन विभागांना संबंधीत अनुपालन अहवाल, त्याबाबत निर्गमित आदेश असल्यास त्यांच्या प्रती सह उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.

बैठकीचे सविस्तर विषय पाहा 

स्टाफ नर्स, MPW, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी जाहिरात

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now