राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांच्या समवेत आज दिनांक 25 जून रोजी प्रलंबित मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Government Employees Latest News: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त विचारविनिमय समितीची बैठक संपन्न झाली आहे, या बैठकीत पेन्शन योजना, सेवानिवृत्ती वय, महागाई भत्ता, निवृत्तिवेतन, कॅशलेस आरोग्य विमा, महिला कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील मागणी, सुधारित वेतनश्रेणी अशा इतर अन्य महत्वाच्या विषयावर चर्चा करून मा. सचिवांनी संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश दिले आहे.
सविस्तर इतर विषय - बैठकीचे इतिवृत्त पाहा
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजनासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर
वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय येथे पाहा
आयुक्त, संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान पदावर आता नवीन IAS अधिकारी