Monsoon Session of Legislature : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. विधिमंडळाचं कामकाज पाहण्यासाठी आमदार रईस शेख यांच्या भिवंडी पूर्व मतदारसंघातील शाळकरी मुलांनी विधिमंडळात हजेरी लावली.
मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा अधिकृत शासन निर्णय येथे पाहा
महापालिका शाळेतील ४० मुलांनी विधिमंडळाच्या विद्यार्थी गॅलरीत बसून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पाहिलं. अधिवेशन कसं चालतं आणि राज्याची धोरणं कशी आखली जातात याची माहिती समजून घेतली.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ! वित्त विभागाने जारी केला शासन निर्णय
एरव्ही शाळेत नागरिकशास्त्राचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज प्रत्यक्षात कायदेमंडळ नेमकं कसं काम करतं हे जवळून अनुभवलं. हा अनुभव पुढे चालून त्यांना एक सुजाण, सुज्ञ नागरिक बनण्यास नक्की मदत करेल.
सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अपडेट पाहा