जिल्हा परिषद परीक्षेचे हॉल तिकीट जाहीर, जिल्हानिहाय येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

जिल्हा परिषद गट-क संवर्गातील पद भरती करिता उमेदवारांना ZP परिक्षेचे IBPS कडून प्रवेशपत्र (Call Letter) उपलब्ध करून देण्यात आले आहे.

zp-ibps-hall-ticket-download-link

जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातील उर्वरित आरोग्यसेवक, ग्रामसेवक पदांसाठीची परीक्षा (Zilla Parishad Exam Date) आता दिनांक 10 जून ते दिनांक 21 जून 2024 या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. 

  • आरोग्य सेवक पुरुष (Health Worker) : दिनांक 10, 11, 12 जून 2024
  • आरोग्य सेवक पुरुष (हंगामी फवारणी) : दिनांक 13, 14 आणि 15 जून 2024
  • सहायक परिचारिका (Auxiliary Nurse Midwife) : दिनांक 16 जून 2024
  • ग्रामसेवक (Gramsevak) : दिनांक 16, 18, 19, 20 आणि 21 जून 2024

जिल्हानिहाय अर्ज केलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद भरती परीक्षेचे वेळापत्रक त्यांच्या मोबाईलवर लवकरच पाठविण्यात आले असून, उमेदवारांनी त्यांचे लॉगीन करून परीक्षेचे हॉल तिकीट दिनांक 4 जून 2024 ते 11 जून 2024 या कालावधीत हॉल तिकीट डाउनलोड करावे, डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.

Important Dates

  • Commencement of Call letter Download : 04 - 06 - 2024
  • Closure of Call letter Download : 11 - 06 - 2024
  • ZP IBPS Hall Ticket Download Link : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

जिल्हानिहाय परीक्षेचे वेळापत्रक, हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

नोकरीची मोठी संधी! तब्बल 9 हजार 995 जागांसाठी जाहिरात पाहा

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now