मोठी अपडेट! यूपीएससी पूर्व परीक्षेसाठीच्या परीक्षार्थींसाठी जाहीर सूचना!

Upsc Pre 2024 Exam Date

UPSC Exam 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC Pre 2024 Exam Date) २०२४ ही दि. १६ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ३६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार असून यासाठी एकूण १४ हजार ५०९ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. पहिल्या सत्राची वेळ सकाळी ९.३० ते ११.३० (पेपर – ०१) आणि दुसऱ्या सत्राची वेळ दुपारी २.३० ते ४.३० (पेपर – ०२) अशी आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने यापूर्वीच निर्गमित केलेल्या ३० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या लेखी सूचनेनुसार परीक्षार्थींनी आपल्या नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होण्यापूर्वी अर्धा तास (३० मिनट) अगोदर हजर राहणे अनिवार्य केले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थींनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सूचनेनुसार परीक्षा केंद्रावर अर्धा तास (३० मिनिट) अगोदर उपस्थित रहावे.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) मध्ये 1526 जागांसाठी भरती

राज्यातील (SEBC) उमेदवारांना मोठा दिलासा! राज्यातील या विभागातील भरती प्रक्रिया स्थगित!

'आरटीई' 25 टक्के अंतिम निकाल लॉटरीची यादी जाहीर

MHT CET 2024 LIVE निकाल येथे पाहा

निवृत्तिवेतनधारकांसाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now