लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाच्या परीक्षांकरिता टंकलेखन कौशल्य चाचणीचे आयोजन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक १ जुलै, २०२४ ते १३ जुलै, २०२४ या कालावधी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

mpsc-typing-skill-test

लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या चाचणीचा दिनांक, चाचणीच्या ठिकाणाचा तपशील व उमेदवारांना विहित करण्यात आलेली वेळ इत्यादी तपशील त्यांच्या प्रवेश प्रमाणपत्राद्वारे अवगत करण्यात येणार आहे.

सरकारी नोकरीची उत्तम संधी! PO, Clerk आणि अधिकारी पदांच्या 9 हजार 995 जागांसाठी भरती

प्रस्तावित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावरील Candidates Information >Instructions>General Instructions येथे ‘Important Instructions to Candidates for Marathi and English Typing Skill Test’ या सदराखाली उपलब्ध असलेल्या सूचनांचे उमेदवारांनी अवलोकन करावे, असे आयोगाने कळविले आहे.

खुशखबर! राज्यात लवकरच सुरू होणार, महारोजगार मेळावे - रोजगार मेळाव्याची माहिती येथे पाहा

पोलीस दलात (CAPF) मध्ये 1526 जागांसाठी भरती! जाहिरात - ऑनलाईन अर्ज -डायरेक्ट लिंक

जिल्हा परिषद परीक्षेचे हॉल तिकीट जाहीर, जिल्हानिहाय येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

राज्यातील (SEBC) उमेदवारांना मोठा दिलासा!

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now