आनंदाची बातमी! राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या वाढीव भत्ता, डीए मध्ये भरघोस वाढ!

Airport Aviation Employees News: प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचा हक्क आणि अधिकार मिळाला हवा हे त्यांचे प्रमुख धोरण असते. एअरपोर्ट एव्हिएशन कर्मचारी संघटना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने जोमाने काम असून या कर्मचाऱ्यांना आता वाढीव भत्ता, DA वाढ आणि ५ लाखाचा आरोग्य विमा देण्यात आला आहे.

आनंदाची बातमी! राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या वाढीव भत्ता, डीए मध्ये भरघोस वाढ!

Airport Aviation Employees DA Increased

ओमेगा एंटरप्राईझेस ह्या कंपनी मार्फत एअरपोर्ट मध्ये अंतर्गत स्टाफ म्हणून अनेक सफाई कामगार ,चालक, कार्गो लोडर आणि लिफ्ट ऑपरेटर अशा विविध पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत.

यंदा कुणालजींच्या प्रयत्नाने कर्मचाऱ्यांचे ३ वर्षासाठीचे नियुक्ती करार करण्यात आले आहेत, ज्यात प्रामुख्याने प्रत्येकी रूपये ५८०० चा वाढीव भत्ता, २८०० चा डीए असे एकूण ८६०० रुपये पगारात वाढवण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे २०२१ ते २०२७ पर्यंत एकूण १६८०० चा वाढीव भत्ता त्याचसोबत ५ लाखाचा आरोग्य विमा अशा विविध योजनांचा लाभ मिळाला आहे..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात सामान्य जनतेच्या आयुष्यात विविध सकारात्मक आणि सक्रिय बदल घडत आहेत, त्याचीच झलक त्यांचा एक खंदा शिलेदार म्हणून एअरपोर्ट एव्हिएशन संघटनेचे नेते श्री कुणाल सरमळकर यांच्या या कर्तबगारीने दिसून येत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

एअरपोर्ट एव्हिएशन कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री कुणाल सरमळकर यांच्या माध्यमातून नेहमीच कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबवले जात आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'आत्ता' सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार पहा..

यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना, कामगारांच्या हिताचे आणि सर्व सामान्यांच्या लाभाचे असे कल्याणकारी निर्णय कामगार संघटनेच्या माध्यमातून नेहमी घेतले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य वेतनस्तर सुधारणा संदर्भात नवीन शासन परिपत्रक

'आरटीई' लॉटरी निकाल यादी जाहीर, होण्यास का होत आहे विलंब?

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 'या' तारखेपासून मुंबईत

आशा सेविका आणि आरोग्य सेविकांसाठी लेटेस्ट अपडेट

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now