जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण ग्राम विकास विभागाने जारी केलेल्या दिनांक २३ मे २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार नुसार निश्चित करण्यात आलेले असून,आता या GR मधील मुद्दा क्रमांक ४ मध्ये सुधारणा करण्यात आली तसा शासन निर्णय दिनांक १२ जून २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आनंतरजिल्हा बदलीचे सुधारित धोरण - शासन निर्णय (2024)
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आनंतरजिल्हा बदलीचे सुधारित धोरण - शासन निर्णय (2023)